आजच्या धावपळीच्या जीवनक्रमामुळे, योग्य पोषण आणि व्यायामाच्या अभावामुळे स्नायू झपाट्याने कमजोर होत आहेत. यामुळे सामान्य पाठदुखी, अशक्तपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवल्या आहेत. अशा परिस्थितीत, मयूरासन हे एक शक्तिशाली आणि प्रभावी आसन मानले जाते, जे शारीरिक समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. ‘मयूरासन’ हा शब्द संस्कृतमधील ‘मयूर’ या शब्दावरून आला आहे, जो […]
इंडक्शन कुकर वापरताना टाळा या ४ चुका
काही भागांमध्ये सिलेंडरच्या कमतरतेमुळे इंडक्शन कुकरची मागणी तीन ते चार पटीने वाढली आहे. इंडक्शन कुकर झपाट्याने एक लोकप्रिय पर्याय बनत आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि वापराची सुलभता यामुळेही लोक त्यांच्या स्वयंपाकघरात इंडक्शन कुकरचा वापर वाढवत आहेत. तथापि, योग्य माहितीच्या अभावामुळे, लोक अनेकदा अशा चुका करतात ज्यामुळे केवळ त्यांचे विजेचे […]
कष्टकरी जगण्याचे काव्यरूप : ‘येता जाता’
राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन, मुर्तीजापूर येथे २२ मार्च रोजी कवी कैलास श्रीराम सोळंके यांचा “येता जाता” हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांचे जगणे, समाजातील विसंगती आणि मानवी भावनांचे विविध पैलू यांचे साध्या, थेट आणि प्रभावी शब्दांत चित्रण या संग्रहात आढळते. जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या विविध अनुभवांना कवीने संवेदनशीलतेने […]
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी यांचा दणदणीत विजय
नागपूर, : विदर्भातील साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या विदर्भसाहित्य संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत गिरीश गांधी यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. आज झालेल्या मतमोजणीत गिरीश गांधी यांना एकूण २६६१ मते मिळाल्याने ते १४७४ मतांच्या मोठ्या आघाडीने विजयी झाले. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये गिरीश गांधी, प्रदीप दाते, […]
गर्भधारणेतील मधुमेह जागरूकता दिन
गर्भधारणेदरम्यान काही महिलांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, या स्थितीला गर्भधारणेतील मधुमेह (Gestational Diabetes) असे म्हणतात. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० मार्च हा दिवस गर्भधारणेतील मधुमेह जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. गर्भधारणेतील मधुमेह वेळेवर ओळखला नाही तर आई व बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी नियमित तपासणी […]
नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत, या संदर्भात निर्णय घेतला जाणार असून, त्यानुसार पुढील […]
कर्जमाफी प्रक्रियेला वेग, पण KYC अभावी अकोल्यातील १,५५८ शेतकरी अडचणीत
कर्जमाफीच्या हालचालींना वेग; अकोला । राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील १ हजार ५५८ शेतकऱ्यांचे अद्याप ‘केवायसी’ व आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत तांत्रिक अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत […]
शहीद ले. विष्णू आठल्ये यांच्या नावाने चौक/उद्यान नामकरणाची मागणी
डॉ. रघुवीर देशपांडे यांचे महापौरांना निवेदन (वऱ्हाडवृत्त) अकोला : अकोला येथील एखाद्या प्रमुख चौक किंवा उद्यानास १९६२ सालच्या भारत–चीन युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे अकोल्याचे अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. रघुवीर देशपांडे यांनी केली आहे. यासंदर्भात […]
पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी सज्ज
तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी मुर्तिजापूर | प्रतिनिधी मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर, पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले पश्चिम विदर्भातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखपुरी (ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा […]
केंद्र शाळा कानडी येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
“जागरूक विद्यार्थी हे सुरक्षित भविष्याचा पाया” – ईश्वर मते अकोला | प्रतिनिधी जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येणाऱ्या जि. प. वि. प्रा. केंद्र शाळा, कानडी येथे भारत सरकारच्या २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा एन.डी.आर.एफ. चे इन्स्पेक्टर ईश्वर मते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे […]
